निलंगा: हरि जवळगा इथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून मनसे तालुकाध्यक्ष बिराजदार यांचे आमरण उपोषणास
Nilanga, Latur | Sep 17, 2025 आज पासून हरिजवळगा येथे सुरु असलेल्या अतिवृष्टी मुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमरण उपोषणास सुरुवात. मागण्या.. १) लवकरात लवकर शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी. २) २०२४ विधानसभा दरम्यान भारतीय जनता पार्टी च्या जाहीरनाम्यात नमूद केल्या नुसार शेतकऱ्यांच्या पिकाचे भाव हमीभाव च्या खाली असल्यास भावांतर योजना राबवून २०% पर्यंत अनुदान देण्यात येईल तरी सध्या सोयाबीन हे हमीभाव च