देवळा: मोहन नगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या देवळा पोलिसात अकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल
Deola, Nashik | Oct 15, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील मोहन नगर येथे राहणाऱ्या अफजल सय्यद याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या संदर्भात देवळा पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहे