आर्णी: सूत घेऊन जाणारा आयशरला दतरमपूर जवळ झाला पलटी; चालक जखमी
Arni, Yavatmal | Sep 15, 2025 नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग वरील आर्मी शहरातील जवळ सूत घेऊन जाणाऱ्या आयशरला अपघात झाल्याची घटना आज दिनांक 15 सप्टेंबरला रात्री साडेदहा वाजता च्या दरम्यान घडली आहे आयशर क्रमांक एम एच 34 बी झेड 52 70 हा आयशर सूट घेऊन नांदेड वरून आर्णी मार्गे यवतमाळच्या दिशेने जात असताना आरणी शहरात सुरू असलेल्या धुवाधार पावसात वाहन चालकाला अंदाज न आल्याने सदर वाहन हे दत्तरामपूर येथे असलेल्या एका घराजवळ जाऊन आढळला व पलटी झाला सदर अपघातात चालक हा किरकोळ जखमी झाला आहे सुदैवाने जीवित हानी टळली