जालना: चुलत सुनेकडून जेष्ठ नागरीकाचा छळ; सामाजिक न्याय विभागाकडून जेष्ठ नागरीक बेदखल; जेष्ठाची पोलीसात धाव
Jalna, Jalna | Aug 5, 2025
जालना जिल्ह्यातील साळेगाव नेर येथील एका जेष्ठ नागरीकाला त्यांच्या चुलत सुनेने छळ केला असून जेष्ठ नागरीकाच्या शेतातील...