वर्धा: सावली शिवारात सिंगल फेज लाईन अखेर सुरू : ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण :आमदार राजेश बकाने यांचे गावकऱ्यांनी मानले आभार
Wardha, Wardha | Aug 5, 2025
सावली शिवारात सिंगल फेज लाईन उपलब्ध करून द्या अशी मागणी सावलीचे माजी उपसरपंच भुषण झाडे व गावातील शेतकरी यांनी कार्यकारी...