दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये कॉपीमुक्त अभियान दरवर्षी राबविले जाते.तरीसुद्धा कॉपीचे प्रकार पुढे येतात. त्यामुळे अमरावती विभागीय बोर्डाने जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची विशेष सभा घेतली.यावेळी कॉफीचा प्रकार आढळल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा......