सिरोंचा: नायगुंड नाल्यावर पुलाच्या अभावामुळे जनतेचे हाल – ग्रामस्थ संतप्त, तातडीने पुल बांधकामाची मागणी
Sironcha, Gadchiroli | Aug 17, 2025
झिंगानूर गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेला नायगुंड नाला दरवर्षी पावसाळ्यात ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरतो आहे....