कोरेगाव: विशेष ग्रामसभांना डिस्कळ, देऊर येथे आमदार महेश शिंदे यांची हजेरी
खटाव तालुक्यातील डिस्कळ आणि कोरेगाव तालुक्यातील देऊर येथे विशेष ग्रामसभेला बुधवारी सकाळी १० वाजता आमदार महेश शिंदे यांनी हजेरी लावली.तसेच त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.