वर्धा: स्थानीक गुन्हे शाखा, वर्षा कडुन पोलीस स्टेशन वडनेर हद्दीत जनावरांची निर्दयतेने वाहतुक करणाऱ्या ट्रक पकला
Wardha, Wardha | Oct 19, 2025 गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक सा. स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे आदेशाने उप-विभाग वर्धा जिल्हात आज अवैद्य व्यवसायवर कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मुखवीर कडुन गोपनिय माहीती प्राप्त झाली की, नॅशनल हायवे कमांक ४४ ने जाम कडुन