आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आम्ही भाजप समोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे, अशी प्रतिक्रिया जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलीय. जालन्यात ते पत्रकारांशी बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून या निवडणुकांचा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्व