*Jalna AV* Feed on hotline Script on mail मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोन्ही आरोपींना 5 दिवसांचा PCR मंजूर... अंबड येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने आरोपींना सुनावली 5 दिवसांची पोलीस कोठडी... अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड अशी दोन्ही आरोपींची नावं. : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येचा क