आज दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील तीन दिवसापूर्वी प्रभाग क्र १६ येथील यशवंत नगर भागातील एक ३ वर्षाच्या लहान चिमुकलीचा भटक्या कुत्र्यानी चावा घेतल्यामुळे तिचा दुर्देवी मृत्यू झाला. ही भटकी कुत्री एवढी हिंसक आहेत कि हे दररोज कोणाला ना कोणाला चावा घेत आहे.यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त आहेत. ही बाब युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर यांनी महानगरपालिकेचे स्वच्छता अधीक्षकांची संपर्क साधून उघड्यावरील मास दुक