वाशिम: अनसिंग येथील जिजामाता विद्यालयाने पर्यावरण रक्षणासाठी शाळेत पाटी-लेखनाला दिले पुन्हा स्थान
Washim, Washim | Sep 13, 2025
अनसिंग येथील जिजामाता विद्यालयाने पर्यावरण रक्षणासाठी पाटी-लेखनाला पुन्हा स्थान देत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. गणित...