उरण: उरणमध्ये भल्यामोठ्या अजगरने अडवला रस्ता.
उरण बीपीसीएल प्रकल्पजवळील रहदारीचा मार्ग ओलांडणाऱ्या अजगर सापाने रस्ता
Uran, Raigad | Nov 24, 2025 उरण बीपीसीएल प्रकल्पजवळील रहदारीचा मार्ग ओलांडणाऱ्या अजगर सापाने नागरिकांचा रस्ता रोखून धरला. अजगर साप दिसणं हे सर्वसाधारण असलं तरी रस्ता ओलांडेपर्यंत मार्गवरून येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबून रहावे लागले होते. रस्ता ओलांडेपर्यंत जमावाने या सापाचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.