जालना: रेल्वे स्थानक रोडवरील कृष्णा बिझनेस सेंटर पाण्याखाल दुकाने पाण्यात गेल्याने कोटी रूपयांचे नुकसान
Jalna, Jalna | Sep 16, 2025 आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रात्रीतुन पाऊस झाल्याने रेल्वे स्थानक रोडवर कृष्णा बिझनेस सेंटर येथील दुकाने पाण्याखाली गेल्याने येथील दुकाने पाण्याखाली गेल्याने कोटी रुपयांचा नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे येथील दुकानांमध्ये कॅम्पुटर झेरॉक्स मशीन बॅनर मशीन पुस्तकाची दुकाने फ्लावर चे दुकाने मेडिकल यासह कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे