काटोल: काटोल व नरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केली पाहणी
Katol, Nagpur | Aug 21, 2025
काटोल व नरखेड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या तसेच घराचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांना विविध अडचणींना सामोरे...