पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील गोन्ही सिम येथे राहणारे धीरज गजभिये हे राहता घराला कुलूप लावून मुलीच्या शाळेत कार्यक्रमाला करिता जामठा येथे गेला होते व रात्र जास्त झाल्याने त्यांनी बहिणीकडेच मुक्काम केला असता चोरट्याने हीच संधी साधून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि ही एक लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.