वैजापूर: अवैध दारू विक्री पोखरी शिवारात शिऊर पोलिसांची कारवाई
वाजता महिला नामे सिताबाई बाळा गायकवाड वय 65 वर्षे रा.पोखरी ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर ही मौजे पोखरी येथे राहते घरासमोर मोकळ्या जागेत अवैध रित्या दारूविक्री करताना आढळून आल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.