चंद्रपूर भद्रावती वनपरिक्षेत्रातील मासळ परिसरात सुरू असलेल्या अवैद्य रेती उत्खननांवर वन विभागाने आज 26 ऑक्टोबर रोज रविवारला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान मोठी कारवाई केली गुप्त माहितीचे आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी के डब्ल्यू धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून ट्रॅक्टर जप्त केला उत्खलन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली पुढील तपास वन विभागाकडून सुरू आहे