साकोली: संत लहरी बाबा मठ देवस्थान येथे जिजामाता महिला पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली
साकोली येथील संत लहरीबाबा मठ देवस्थानच्या सभागृहात जिजामाता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थाध्यक्ष डाँ.शकुंतला कापगते यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.20 सप्टेंबरला दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळात पार पडली महिला मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होत्या.महिला आरोग्य तसेच कुटुंब व्यवस्था यावर डाँ.शकुंतला कापगते यांनी मार्गदर्शन केले सभेचे संचालन अश्विनी पटले आभार मालती लांजेवार प्रास्ताविक वनिता डोये यांनी केले