पुरंदर: पारगाव येथील फार्महाऊस मधून अज्ञाताने सहा लाख 90 हजार रुपयांचे मटेरियल चोरून
Purandhar, Pune | Sep 12, 2024 दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास पारगाव या ठिकाणी फिर्यादी जोहर हती म चिनीवाला यांच्या मालकीच्या फार्म हाऊस मधून अज्ञात चोरट्याने स्क्रू फोल्डिंग चे 6,90000 रू चे मटेरियल चोरून नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास जेजुरी पोलीस ठाण्यात जोहर चिनीवाल्यांनी फिर्याद दिली आहे.