चंद्रपूर: चंद्रपूर भागांमध्ये सहाव्यांदा पूर शेतकरी हवालदिन
चंद्रपूर तालुक्यात तर सहाव्यांदा पूर आल्याने नदी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये संपूर्ण पाणी शिरल्याने शेतातील शेतीचे खराब झालेले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास बळीराजांनी हिरावल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट वळवले असल्याने तात्काळ शेतकऱ्यांचा शेतीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गमूळ केली जात आहे. आज परत 14 सप्टेंबर रोज रविवारला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान भोयेगाव चंद्रपूर जाणारा मार्ग बंद झाला