माजलगाव: फुले पिंपळगाव येथे शेतातील सोयाबीन पिकाला अज्ञात व्यक्तीने लावली आग
माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन पिकाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली आहे.शेतकरी सुरेश सोपानराव साळवे (वय 55) यांनी माजलगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अशी माहिती शुक्रवार दि 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता प्रसार माध्यमातून देण्यात आली.२३ ऑक्टोबरच्या सकाळच्या दरम्यान गट क्रमांक २६० मधील शेतात डिझेल ओतून आग लावल्यामुळे सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ग