मोहाडी तालुक्यातील रोहना येथे आज दिनांक 27 डिसेंबर रोज शनिवारला सायंकाळी 5.30 वाजता सात दिवसीय श्रीमद् भागवत कथेचा भक्तीभावात शुभारंभ करण्यात आला. सुदर श्रीमद् भागवत कथेचे प्रवचन हरिभक्त परायण पंचबुद्धे यांच्या सुमधुर वाणीने करण्यात येत असून श्रीमद् भागवत कथेच्या धार्मिक सोहळ्यात परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला.