पोलीस स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या समोर रस्त्याचे बोगस काम होत असल्याचे दिसताच गंगाखेड येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला. हा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
गंगाखेड: रस्त्याच्या बोगस कामावरून गंगाखेड येथे नागरिकांनी केला संताप व्यक्त - Gangakhed News