इंदापूर: इंदापूर तालुक्यात तरसाचा मुक्त संचार
Indapur, Pune | Oct 29, 2025 इंदापूर तालुक्यातील सुगाव, अगोती, पिंपरीखुर्द आणि पडस्थळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस प्राण्याचा मुक्त वावर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्राण्याच्या हालचालींमुळे परिसरातील नागरिक आणि जनावरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.