सिन्नर: सिन्नर येथील भैरवनाथ मंदिराजवळून अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेली
Sinnar, Nashik | Sep 16, 2025 सिन्नर येथील भैरवनाथ मंदिराजवळून अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेली. शशिकांत सुभाष कालेकर (४५) रा. नेहरू चौक यांनी आपली स्प्लेंडर दुचाकी क्र. एच. एच १५/ डी. एक्स. ३४८८ ही मंदिरासमोर उभी केली होती.