जालना: विविध मागण्यांसाठी जालन्याच्या उमरी गावात तरुणांचं उपोषण...
Jalna, Jalna | Nov 4, 2025 विविध मागण्यांसाठी जालन्याच्या उमरी गावात तरुणांचं उपोषण... आज दिनांक चार मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार विविध मागण्यांसाठी जालन्याच्या उमरी गावात तरुणांनी दिनांक 31 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळावा यासह इतर विविध मागण्यांसाठी गावातील तरुणांनी हे उपोषण सुरू केलं आहे. गावातील मारोती मंदिर परिसरात हे उपोषण सुरू असून, मागण्या मान्य होईपर्यंत उपो