पैठण: पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी लवकर मदत करा या मागणीसाठी पैठण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन
पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी लवकर मदत करा या मागणीसाठी पैठण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन पैठण छत्रपती संभाजीनगर शेवगाव रस्त्यावरील सह्याद्री चौकात हे आंदोलन करण्यात आले पैठण येथे झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले दरम्यान गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे व घरादारांचे प्रचंड नुकसान झाले दरम्यान दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना मदत करा अन्यथा मंत्री व शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी