कारंजा: उपचारादरम्यान कारंजा ग्रामीण रुग्णालयात झाला इसमाचा मृत्यू... पोलिसांनी केली मर्ग नोंद..
Karanja, Wardha | Oct 25, 2025 प्रकृती खराब असल्याने मित्राला पाहण्याकरिता गेला असताना मित्र घाबरल्यासारखा करीत असल्याचे लक्षात आले त्यामुळे त्याला त्वरितच वैद्यकीय अधिकारी कारंजा रुग्णालय येथे दिनांक 23 तारखेला आठच्या दरम्यान भरती करण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांनी तपासाअंती तपासून मृत घोषित केले आले. कम्मू सरफुद्दीन काजी वय 32 राहणार इंदिरानगर असे मृतकाचे नाव कारंजा पोलिसांनी 24 तारखेला या घटनेची नोंद करून मर्ग दाखल केला फरझाना शाकीर हुसेन वय 53 वर्ष राहणार इंदिरानगर असे फिर्यादीचे नाव आहे