नांदुरा: शेतकऱ्यांना जंगली प्राणी मारण्याची परवानगी द्या;अन्यथा वनविभागाने पिकांचा पंचनामा करून भरपाई द्या,वंचित ची मागणी
Nandura, Buldhana | Aug 26, 2025
शेतकऱ्यांना जंगली जनावरे जसे डुक्कर,हरिण, रोही इत्यादी प्राण्यांना मारण्याची परवानगी द्या; अन्यथा नुकसान झालेल्या...