जळगाव जामोद: पिंपळगाव काळे येथील पशुवैद्यकीय डॉक्टरने निमगाव येथे स्वतःच्या अंगावर घेतले पेट्रोल, उपचारादरम्यान मृत्यू
Jalgaon Jamod, Buldhana | Jul 9, 2025
पिंपळगाव काळे येथील पशुवैद्यकीय डॉक्टरने जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील निमगाव येथे स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेतले...