तालुका तील कन्हान शहरात महासम्राट बळीराजा रथयात्रेचे कन्हान शहरात भव्य स्वागत. फुलांचा वर्षाव करून यात्रेकरूचे स्वागत. शहरात सयात्रा फिरून ठिक ठिकाणी लल्पोहार काफी फल व शितजल वितरण करण्यात आले
पारशिवनी: महासम्राट बळीराजा रथयात्रेचे कन्हान शहरात भव्य स्वागत. फुलांचा वर्षाव करून यात्रेकरूचे स्वागत. - Parseoni News