औद्योगिक नगरीतील बजाज नगर कोलगेट गेट समोर अज्ञात वाहनाने एका इसमास उडवले त्यात त्याचा जागीच मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 16, 2025
आज दी 16 सप्टेंबर सकाळी 8 वाजेच्या सुमारास एका भरधाव चार चाकी वाहनाने औद्योगिक नगरीतील बजाज नगर कोलगेट चौकामध्ये एका अज्ञात इसमाला उडवून देऊन त्या जागेवर वाहन चालक पसार झाला. रात्रभरापासून शहर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यावरती पाणी साचले होते. यामध्येच रांजणगाव कडून पंढरपूर कडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने उडवून दिले त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत इसमाला छत्रपती संभाजी नगर शहरातील घाटी रुग्णालय येथे पाठवण्यात आल