कळमेश्वर: शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथील रुग्णांच्या जाणून घेतल्या समस्या
आज मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास शिवसेनेचे ब्रिजला रघुवंशी यांनी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथील रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे सफाई कामगार हे रोज येत नाही त्यामुळे रुग्णालयाची साफसफाई होत नाही याचा त्रास रुग्णांना होतो याबाबत त्यांनी येथील कर्मचाऱ्यांना जबाब विचारला