आज दिनाक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेत नळपट्टीमध्ये घोळ झाला असून ही एजन्सी बोगसगिरी करत आहे जिल्हाधिकारी यांनी पाणीपट्टी नागरिकांना सात हजार रुपये करूनही एजन्सी दहा हजार रुपये वसूल करत आहे पाणीपट्टीमध्ये गुळ झाला तर जिम्मेदार कोण असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखी यांनी व्यक्त केला आहे पाणीपट्टीमध्ये घोळ झाला असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखी यांनी केला आहे