दिनांक *09/12/2025* रोजी *प्राथमिक आरोग्य केंद्र पाडलसे*,तालुका यावल. येथे *ANC* क्लिनिक शिबिराचे आयोजन करण्यात आले दरम्यान शिबिरात सर्व *गरोदर* मातांची *ANC PROFIL, HB, HIV,RBS,FHS* या सर्वांची तपासणी व *वजन उंची* घेण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी माननीय *डॉ. मुब्बाशीर सय्यद* यांनी केली. गरोदर माता व स्तनदा माता यांना सकस आहाराविषयी विषयी माहिती दिली. . कार्यक्रमास ANM, MPW, HA,ASHA, LAB TECHNICIAN हजर होते.