यवतमाळ: जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोनची अंमलबजावणी सुरू
यवतमाळ जिल्ह्यात दूध उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आधुनिक दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान पुरवणे व ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणे या प्रमुख उद्दिष्टांसाठी विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.