बदनापूर: धावत्या ट्रॅव्हल्स मध्ये 50 वर्षीय व्यक्तीने अंगावर पेट्रोल ओतून घेतले पेटुन,निरंकारी पेट्रोल पंपा जवळील घटना
Badnapur, Jalna | Aug 31, 2025
आज दि.31 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी सायंकाळी6वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील बदनापूर ते जालना या मुख्य मार्गावरील...