खेड: आळंदी ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिर परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
Khed, Pune | Oct 21, 2025 संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या समाधी मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना गंध लावण्याचे काम करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी अंबिका बिजले वय वर्ष 38 राहणार आळंदी मूळ राहणार नांदेड यांनी तक्रार दिली आहे.