घनसावंगी: गुजरातहून नांदेड कडे जाणारा ट्रक पलटी एक जण गंभीर जखमी ;मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील घटना
Ghansawangi, Jalna | Sep 12, 2025
घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे गुजरातहून नांदेड कडे जाणारा सोलरने भरलेला ट्रक पलटी झाल्याने ड्रायव्हर...