हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्याची तब्येत खालावली
हिंगोली धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषणास बसलेले धनगर नेते अशोक मस्के यांचे आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता तब्येत खालावली आहे त्यांना तात्काळ शासकीय डॉक्टरने तपासणी केली आहे आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्र त्यांनी घेतला आहे अशी माहिती आज सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे.