खेड: मुरडे डिंगलवाडी येथे एअरबॅग अचानक उघडल्याने अपघात तर बोरघर येथे एर्टिका कार-ट्रॅक्टर धडक, तिघेजण गंभीर
Khed, Ratnagiri | Aug 12, 2025
खेड तालुक्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्या. मुरडे डिंगलवाडी परिसरात दुपारी मारुती एर्टिका कारचा...