मावळ: तळेगाव दाभाडे घरफोडीतील 24 तोळे सोने हस्तगत करून 2 आरोपींना अटक करण्यात यश
Mawal, Pune | Nov 5, 2025 तळेगाव दाभाडे येथील करांडे कुटुंबीयांचे चोरीला गेलेले 24 तोळे सोनं पोलिसांनी अवघ्या सात दिवसांत परत मिळवलं. खाराडी येथून दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांच्या तपासामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.