पुणे शहर: सदाशिव पेठेतील जुन्या वाड्यात आग; रहिवासी बाहेर पडल्याने अनर्थ टळला
Pune City, Pune | Oct 20, 2025 सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती चौकात असलेल्या जुन्या वाड्यात रविवारी रात्री आग लागली. वाड्यातील रहिवासी त्वरीत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.