जुन्नर: नारायणगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! येडगावात ५ लाख 27हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोघांना बेड्या
Junnar, Pune | Aug 12, 2025
येडगाव परीसरात राहणाऱ्या दोघांकडून एक पिस्तुल व २ जिवंत काडतुसे, १ एअरगन, २ कोयते, स्वीफ्ट गाडी असा एकुण ५ लाख २७ हजार...