आज दिनाक 19 जानेवारी रोजी सायकळी 5 वाजता मिळाल्या माहिती नुसार परतूर नगरपालिका हद्दीतील दिव्यांग नागरिकांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन नगराध्यक्ष आकाश राक्षे यांनी दिले. दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष आकाश राक्षे यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या सत्कार समारंभास राष्ट्रीय लहु शक्तीचे जालना जिल्हाध्यक्ष किसनदादा लांडगे, सकल द