मेळघाट मधील अतिदुर्गम भागात सिकलग्रस्त माता दवाखान्यामधून घरी पळून गेलेली असताना तिचा शोध घेऊन तिला दवाखान्यापर्यंत अतिशय कठीण प्रसंगातून पोहोचविण्यात आले जसे की रस्ता नसताना झोळी करण्यात आली व काही ठिकाणी खाटेवरून तिला नेण्यात आले व पाण्यामधून सुद्धा तिला झोळी द्वारे नेण्यात आली व तिचे प्राण वाचवले तिचे बाळ व ती आता सध्या सुखरूप आहे याचा आढावा घेऊन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र मॅडम यांनी संपूर्ण आरोग्य टीमचे कौतुक केले आहे व आरोग्य यंत्र ना ही सतर्क कशाप्रकारे आहे हे समजून सांगितलेले आहे व मागील वर्षांमध्ये उद्भवणाऱ्या