महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष कै. अंबादास वाजे सर यांचे स्मरणार्थ Mcc ग्राऊंड म्हसरूळ येथे राज्यस्तरीय शिक्षक मित्र क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या स्पर्धामध्ये 25 जिल्हयातून 35 पेक्षा जास्त संघ सहभागी झाले आहेत.