जालना: केंद्र सरकारच्या जीएसटी सुधारणा बदलामुळं नागरिकांना मोठा दिलासा, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांची पत्रकार परिषदेत
Jalna, Jalna | Sep 15, 2025 केंद्र सरकारच्या जीएसटी सुधारणा बदलामुळं नागरिकांना मोठा दिलासा भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांची पत्रकार परिषदेत माहिती.. जनतेपर्यंत जीएसटी बदलाची माहिती पोहोचवण्यासाठी पत्रकार परिषद.. केंद्र सरकारने जीएसटी सुधारणा कायद्यातंर्गत काही महत्वाचे बदल आणि निर्णय घेतले.. या निर्णयाची जनतेपर्यंत माहिती जावी यासाठी जिल्हा भाजपच्या वतीने आमदार नारायण कुचे यांनी आज दिनांक 15 सोमवार रोजी दुपारी 12:00 वाजता भाजप कार्यालय येथे पत्रकार